Rooftop Solar Panal Yojana :- सोलर सबसिडी अर्थात छतावरील सोलर पॅनलसाठी अनुदान आणि याच्याच नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये विजेच्या समस्या याचबरोबर नवीनकरण मंत्रालयाच्या माध्यमातून रिन्यूअल एनर्जीच्या माध्यमातून ऊर्जेचे विजेची निर्मिती या सर्वांच्या पार्श्वभूमी. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाचे असे आढावा बैठक पार पडलेले होते.
Rooftop Solar Panal Yojana
या आढावा बैठकीमध्ये या योजने करताच नवीन पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे. आपण जर पाहिलं तर Rooftop सोलर साठी पूर्वीसुद्धा अर्ज भरले जात होते. याच्यामध्ये टप्पा एक, टप्पा दोन राबवला गेला. बऱ्याच साऱ्या नागरिकांच्या माध्यमातून अर्ज केले गेले. परंतु वेंडरच्या माध्यमातून हे सोलर इन्स्टॉल केले गेले नाहीत. 3 किलो wat पेक्षा कमी सोलर आम्हाला इन्स्टॉल करायला परवडत नाही. अशा प्रकारे सांगितलं जात होते.
रुफटॉप सोलर ऑनलाईन फॉर्म वेबसाईट
याच्यासाठी आपण जर पाहिलं तर जे काही महाडिस्कॉम असतील जे काही डिस्काउंट असतील त्या माध्यमातून जो पाठपुरावा करणे गरजेचे होतो तो केला जात नव्हता. याच्यामुळे नागरिकांना आवश्यकता असून सुद्धा नागरिक याच्यासाठी इच्छुक असून सुद्धा हे सोलर Rooftop इंस्टॉल करू शकत नव्हते. या सर्वांचा विचार करता देशभरामध्ये एकच पोर्टल असावं अशा प्रकारचे एक मागणी आलेले होते. आणि याच पार्श्वभूमी वर आता हे नवीन Rooftop सोलरसाठी पोर्टल लाँच करण्यात आलेले आहे.
रुफटॉप सोलर अनुदान योजना
ज्याच्यामध्ये देशभरातील सर्व नागरिक या पोर्टलच्या माध्यमातून सोलरच्या अनुदाना करता अर्ज करू शकणार आहे. तर आपल्याला प्रश्न पडला असेल कि आता याला अनुदान किती ?. याच्यासाठी अनुदान किती दिल जात 100% अनुदान मिळता का ? तर नाही या योजने करता केंद्र शासनाच्या माध्यमातून अनुदान दिलं जातं. जे 1 किलो वॅट पासून तीन वॅट 40% अनुदान असतं, आणि 3 वॅट पासून 10 किलो वॅट पर्यंत हे 20 टक्के असतं. आता याच्यामध्ये 1 किलोवॅटसाठी किती अनुदान असते.
नवीन वेबसाईट कोणती आहे अर्ज कसा करावा ?
रुफटॉप सोलर साठी ऑनलाईन अर्ज, जसे कागदपत्रे, पात्रता, ऑनलाइन करण्याची प्रोसेस कोणत्या वॅट साठी किती अनुदान मिळतं. याबाबत सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या माहिती वर लगेच क्लिक करून जाणून घ्यायचा आहे.
येथे पहा ऑनलाईन फॉर्म लिंक येथे क्लिक करा
येथे पहा रुफटॉप सोलर विषयी संपूर्ण माहिती
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा