Saur Kumpan Anudan Yojana | शेतीला सौर कुंपण योजना मिळणार 75% अनुदान पहा जीआर

Saur Kumpan Anudan Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये सौर कुंपण योजना म्हणजेच सौर उर्जेवर शेतीला कुंपण योजना राज्य शासनाने सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेत अनुदान किती मिळणार आहे. कागदपत्रे त्याचबरोबर यासाठी चा शासन निर्णय याची सविस्तर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

Saur Kumpan Anudan Yojana

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेतून शेतकऱ्यांना “सौर ऊर्जा कुंपण”उभारण्यासाठी अनुदान. वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील संवेदनशील गावांमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून.

त्यामध्ये सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना 

वनक्षेत्राचे प्रभावी संरक्षणामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत अलीकडे लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर मानव-वन्यजीव संघर्ष वाढून विशेषत: शेतपीक नुकसानीच्या घटना घडू लागल्या आहेत. वन्यजीवांमुळे शेतपिकांचे नुकसान होऊ नये.

म्हणून शेतकऱ्यांना पिकाचे रक्षणाकरिता रात्रीच्या वेळी शेतावर पिकाचे संरक्षण करावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय तर होतेच पण वन्यजीवांच्या हल्ल्याचा धोकादेखील असतो.

सौर उर्जा कुंपण योजना 

त्यावर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत प्रायोगिक तत्वावर वैयक्तिक सौर ऊर्जा कुंपण उभारण्याची योजना राबविण्यात आली. यातून या भागात गेल्या काही वर्षात पिक नुकसानीचे प्रकार कमी झाल्याचे दिसून आले. तसेच सौर ऊर्जा कुंपण हटवता येण्यासारखे असल्याने वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग देखील मुक्त राहतात, ही अत्यंत महत्वाची बाब आहे.

ग्राम परिस्थितीकीय विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीस शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर. लाभार्थी उर्वरीत२५ टक्क्यांचा वाटा समितीकडे जमा करेल. अशा संवेदनशील गावांची निवड तसेच सौर ऊर्जा कुंपण साहित्याचे मापदंड निर्धारीत करणे.

Solar Fencing Scheme 

गुणवत्ता नियंत्रण हे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर. यांच्या अध्यक्षतेखालील समित्या करतील. २०२२-२३ मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेतील शंभर कोटींपैकी ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सौर ऊर्जा कुंपणाकरिता करण्यात येईल.

या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), नागपूर हे जाहीर करतील. तसेच लाभार्थ्यांना या योजनेची माहिती उपलब्ध करून देण्याकरिता माहिती व्यवस्थापन प्रणालीचा वापरण्यात येईल.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून सौर ऊर्जा कुंपण. बाब समाविष्ट करणे बाबतचा शासन निर्णय दिनांक 25 मे 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. गावातील नैसर्गिक संशोधनाचा शाश्वत विकास साधून त्यांची उत्पादकता वाढवणे हा आहे.

Solar Fencing Scheme Maharashtra 

मागील काही वर्षात नवेगाव-नागझिरा ताडोबा अंधारी प्रकल्पाचे बफर क्षेत्राचे गावातील शेतकरी. लाभार्थ्यांना प्रायोगिक तत्त्वावर व्यक्तिगत सौर ऊर्जा कंपनी देण्यात आली होती. सदर प्रयोगाचे अवलोकन केले असता.

सौर ऊर्जा कुंपणाची किंमत लोखंडी जाळीच्या कुंपणाच्या तुलनेत अत्यल्प आहेत. तसेच वन्य प्राण्यांचे इजा होण्याची शक्यता कमी आहे. आणि हंगाम संपल्यानंतर कुंपण काढून ठेवणे देखील यामध्ये शक्य होणार आहे.

Saur Kumpan Anudan Yojana

येथे पहा सौर कुंपण योजना विषयी माहिती 

Shetila Taar Kumpan Yojana 

त्यासाठी शासनाने या योजनेला 75% टक्के अनुदान देण्याचे निर्णय घेतला आहे. ही योजना डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे. तरी यावर शासन निर्णय तसेच याबाबतीतील संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात येणार आहे.

तसेच यामध्ये 75% टक्के अनुदान आहे. तरी यामध्ये पंधरा हजार रुपये. पैकी जे कमी असेल पर्यंत अनुदान आपल्याला दिले जाणार आहे. तर या लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया काय आहे. कोणते लाभार्थी यास असतील याबाबत माहिती खाली जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या माहिती पाहावी.

Saur Kumpan Anudan Yojana

येथे पहा सौर उर्जा कुंपण जीआर pdf 


📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरु :- येथे पहा 

 

Leave a Comment