Saur Urja Pmup Yojana : नमस्कार मित्रांनो स्वराज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. या शेतकऱ्यांसाठी सौर पंप ऑनलाईन अर्ज सुरू झालेल्या आहेत. आपण महाडीबीटी पोर्टल वर या योजनेसाठी अर्ज करू शकता या योजनेची संपूर्ण माहिती. तसेच कागदपत्रे, पात्रता,अनुदान, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
सौर चलीत कृषी पंप योजना 2022
अनुसूचित जाती व जमाती तील प्रवर्गा तील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सरकारने विविध योजना या सुरू केलेल्या आहेत यामध्ये मुख्यत व सौर चलित कृषी पंप योजना नवीन सिंचन विहीर अनुदान योजना व जुनी विहीर दुरुस्ती अनुदान योजना बोरिंग अनुदान योजना शेततळे अस्तरीकरण पंप अशांच्या ठिबक सिंचन तुषार सिंचन पीव्हीसी पाईप अशा विविध बाबींसाठी अनुदान दिले जाते.
सौर चलीत पंप योजना 2022
महाडीबीटी पोर्टल वर सौर चलित पंप योजनांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा. यासाठी संपूर्ण माहिती आहेत याच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत या साठी हा लेख संपूर्ण वाचा. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून. तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती. / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
👉👉100 अनुदानवर या 3 योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 2022👈👈
सौर चलीत पंप ऑनलाईन फॉर्म सुरु
अर्थसहाय्य म्हणजेच अनुदान देण्यात येत असतं तर याबाबत संपूर्ण माहिती आपण खाली दिलेली आहेत. संपूर्ण माहिती आणि त्याबद्दलचा ऑनलाईन अर्ज कसा करावा कागदपत्रे अपलोड कशी करावी. या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा आपण खाली दिलेला आहे तो आपण नक्की पाहू शकता.
👉👉सौर चलीत अनुदान,पात्रता,कागदपत्रे संपूर्ण माहिती येथे पहा👈👈
500 शेळ्या गट वाटप योजना 2022
या नॅशनल लाईव्ह टॉक मिशन अंतर्गत राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे. लाभार्थी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. आणि यासाठी केंद्र सरकार 50% टक्के अनुदान आपल्याला एकूण प्रकल्प साठी देण्यात येणार आहे. अर्थातच आपला प्रकल्प 500 शेळ्यांचा असेल तर यामध्ये शेळी, शेड आपला एकूण खर्च असा मिळून आपला जवळपास एक कोटी किंवा 50 लाखाचा प्रकल्प असेल तर यासाठी 50 टक्के अनुदान आपल्याला दिला जाईल. हे अनुदान कसे दिले जाईल तर पन्नास लाख रुपये अनुदान आपल्याला 500 करिता जो आपला प्रकल्प (Saur Urja Pmup Yojana) खर्च असेल त्या पद्धतीने दिला जाणार आहे.
👉👉500 शेळ्यां 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा येथे पहा👈👈
👉👉सादर वरील योजनेचा शासन निर्णय :- येथे पहा👈👈
📢 200 गाई पालन प्रकल्प एकूण 2 कोटी रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु GR आला :- येथे पहा
📢 पीएम किसान योजनेचा नवीन GR आला जाणून घ्या संपूर्ण माहिती :- येथे पहा