SBI Mudra Loan | Sbi Mudra Loan Online | एसबीआय बॅंकेकडून घरबसल्या 50 हजार रुपयांपर्यंत लोन मिळवा

SBI Mudra Loan :- भारतातील विश्वासू आणि सर्वात मोठी बॅंक स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी फक्त एका क्लिकवर कर्ज उपलब्ध करून देणार आहे. बँकेच्या ग्राहकांना 10 लाखांपर्यंतचे कर्ज आता घरी बसून ऑनलाईन पद्धतीने सहज घेता येणार आहे. बँकेत न जाता ग्राहकांना 50 हजार रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेता येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

SBI Mudra Loan

Mudra Loan Information in Marathi ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे बँकेत घेऊन जाऊन देण्याची गरज भासणार नाही. हे सगळं काम ग्राहक घरबसल्या करू शकतात. याशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज ग्राहकांना ऑनलाईन घेता येणार आहे. Mudra Loan Maharashtra

मोदी सरकारने 2015 साली देशातील लघू उद्योजकांसाठी पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली होती. या योजनेतंर्गत नॉन-कॉर्पोरेशन, नॉन फार्म आणि मायक्रो एन्टरप्रायझेसाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. छोट्या व्यावसायिकांना 50 हजार रुपयांचे कर्ज या योजनेतून सहज मिळते.

स्टेट बॅंक ऑफ इंडिया

State Bank of India) देशातील छोटे व्यापाऱ्यांना या योजनेअंतर्गत फक्त दहा मिनीटात 10 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पुरवते. भारतीय स्टेट बँक मार्फत देण्यात येणाऱ्या कर्जावर 8.5 टक्के व्याज आकारले जाते. 

SBI Mudra Loan

येथे टच करून जाणून घ्या तुम्हाला मिळेल का कर्ज ?

mudra loan 59 minutes sbi

एसबीआय मुद्रा लोन योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे उमेदवार घरी बसून मुद्रा लोनसाठी अर्ज करु शकतील आणि मोजून 59 मिनीटात कर्ज मिळवू शकतील. यासाठी कोणती कागदपत्रे लागतात जाणून घेणार आहोत. ‘mudra loan documents required’

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
  • ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • रहिवाशी प्रमाणापत्र
  • बॅंकेचे स्टेटमेंट
  • फोटोग्राफ
  • कोटेशन बिझनेस
  • जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर
  • आयकर विभाग रिटर्नची माहिती

SBI Mudra Loan

येथे क्लिक करून चेक करा 


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment