Shetkari Karjamfi Yojana 2021 | हे काम करा अन्यथा हे 78 हजार शेतकरी वंचित

Shetkari Karjamfi Yojana 2021 | हे काम करा अन्यथा हे 78 हजार शेतकरी वंचित

महात्मा जोतीबा फुले कर्जमुक्ती योजना 

शेतकरी कर्जमुक्ती योजना अर्थातच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत एक महत्त्वाचा अपडेट आलेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी फक्त 3 दिवस शिल्लक आहे तरी या तीन दिवसांत राज्यातील या 78 हजार शेतकऱ्यांना हे काम करणे गरजेचे आहे हे काम आपण जर तीन दिवसाच्या आत केले तरच आपलं कर्ज माफ होणार आहे, जर आपण हे काम केलं नाहीतर आपलं कर्जमाफी पासून वंचित राहू शकता यासाठी जिल्हा निहाय यादी देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे. (Shetkari Karjamfi Yojana 2021) यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी कर्जमाफी पासून वंचित म्हणजे आधार प्रमाणीकरण केलेलं नाही किती शेतकरी पात्र आहे, ही संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी १५ नोव्हेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. अंतिम मुदतीचे चार दिवस शिल्लक असतानाही अद्याप ७८ हजारांवर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही. यातील सर्वाधिक १० हजार शेतकरी हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. निर्धारित वेळेत आधार प्रमाणीकरण न करणारे शेतकरी या
योजनेपासून वंचित राहण्याची भीती आहे. कोरोनामुळे रखडलेली कर्जमुक्ती योजना पूर्णत्वास (वर्ल्ड वाइडवर)

शेतकरी कर्जमुक्ती योजना 2021

  • औरंगाबाद १०,८५५ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • अहमदनगर ५,२३८ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी
  • अकोला २,५७२ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • अमरावती ४.१७८ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • बीड ५.२८१ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • भंडारा ९६० = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • बुलडाणा ४,८९८ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी
  • चंद्रपूर ९५५ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • धुळे ७९८ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • गडचिरोली २५४ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी
  • गोंदिया ४०६ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी
  • हिंगोली २,९११ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी
  • जळगाव १,८९०  = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी
  • जालना ४.१६४ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • कोल्हापूर ६२५ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • लातूर १,७०५ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • नागपूर ९१५ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • नांदेड ६.२४६ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी
  • नंदुरबार २१३ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी
  • नाशिक ८७२ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • उस्मानाबाद १,९२९ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी
  • पालघर ८६ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • परभणी ६,०९१ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी
  • पुणे १,५८९ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • रायगड ३८४ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी
  • रलागिरी १,६४८ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • सांगली ९७७ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • सातारा ७५४ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी
  • सिंधुदुर्ग २३९ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • सोलापूर १०९९ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • ठाणे ३९ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • वर्धा १५७८ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • वाशिम १२३८ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी 
  • यवतमाळ ५१८९ = आधार प्रमाणीकरण बाकी असलेले शेतकरी  

📢 40+2 बोकड अनुदान योजना 2021:- येथे पहा 

📢 ट्रक्टर अनुदान योजना VIDEO:- येथे पहा 

Leave a Comment