Solar Pump Yojana Quota | या जिल्ह्यांना सौर पंप योजनेचा कोटा उपलब्ध तर पहा तुमच्या जिल्ह्यांना किती कोटा ?

Solar Pump Yojana Quota :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. आजच्या या लेखामध्ये सोलर पंप योजनेविषयीची माहिती पाहणार आहोत. तर काही जिल्ह्यांमध्ये सोलर पंपचा कोटा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. यामध्ये ओपन त्यानंतर इतर जे प्रवर्ग त्यांच्यासाठी तीन एचपी ते साडेसात एचपी चे पंपाचे कोटा हे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत.

Solar Pump Yojana Quota
Solar Pump Yojana Quota

Solar Pump Yojana Quota

यासाठी आपल्याला काय करायचं आहे. तर त्यासाठी संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. की आपल्या जिल्ह्यात किती कोटा उपलब्ध आहेत. आपल्या प्रवर्गाला कुठे किती कोटा उपलब्ध आहे. संपूर्ण माहिती आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. लेख संपूर्ण वाचा आणि इतर बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून त्यांनाही ताबडतोब याविषयीची माहिती होईल.

सौर पंप योजना अनुदान ?

कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत आपल्याला माहीतच असेल की खुला प्रवर्ग व इतर जे प्रवर्ग आहे. त्यांना 90% अनुदान देण्यात येते. यामध्ये तीन एचपी ते साडेसात एचपी पंप तेथे शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर पुरवले जातात. आणि अनुसूचित जाती व अनुसूचित प्रवर्गातील लाभार्थ्यांना 95 टक्के अनुदानावर तीन एचपी ते साडेसात एचपी पंप ही पुरवली जातात.

सौर पंप योजनेचा कोटा कुठे किती व अर्ज प्रकिया 

यासाठी आता ऑनलाइन अर्ज म्हणजेच कोणत्या प्रवर्गासाठी किती कोटा उपलब्ध आहेत. आणि त्यानंतर आपण ऑनलाइन अर्ज कसे करायचे आहे. त्या माहिती करिता आपल्याला खाली देण्यात आलेल्या माहिती वरती जाऊन संपूर्ण अधिक माहिती त्या ठिकाणी जाणून घ्यायची आहे.

कुसुम सोलर पंप योजना तसेच ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खाली देण्यात आल्यावर माहिती वर क्लिक करा


📢 महा ऊस नोंदणी App लॉन्च होणार एका क्लीकवर ऊस नोंदणी :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment