Soybean Pik Vima :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. या जिल्ह्यातील एकूण 73 हजार शेतकऱ्यांना 40 कोटीची रक्कम मिळणार आहे.
अखेर विम्याची रक्कम शेतकऱ्यांना या ठिकाणी रक्कम वर्ग करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे. तर कोणाला किती या ठिकाणी रक्कम मिळणार आहे. कोणत्या तालुक्यासाठी किती निधी आहेत.
Soybean Pik Vima
संपूर्ण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण पाहिलं पंतप्रधान पिक विमा योजनेतील मध्यम हंगामातील प्रतिकूल परिस्थितीने झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना एकूण हा 40 कोटीचा विमा याठिकाणी मिळणार आहे.
अशा प्रकारे आपल्याला हे महत्त्वाची माहिती आहे. कोणत्या जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रक्कम आहे हे या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
सोयाबीन पिक विमा मंजूर
सर्वात प्रथम कोणते पिकांसाठी हा विमा आहे हा मंजूर झालेला आहे. त्या ठिकाणी सोयाबीन या पिकासाठी विमा मंजूर झालेला आहे.
याचबरोबर ऑगस्ट मध्ये जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात 26 दिवसात पावसाचा खंड होता. त्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सप्टेंबरला शासकीय अधिकारी विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसानी.
येथे टच करून पहा काय हेक्टरी मिळणार
प्रधानमंत्री पिक विमा योजना
संदर्भात संयुक्त पंचनामेचे आदेश दिले होते. पंचनामेचे आदेश दिल्यानंतर त्यानुसार मंडळातील मागील सात वर्षातील सरासरी उत्पन्न तुलनेत यंदा सरासरी उत्पादन 50% पेक्षा अधिक घट असलेच आहेत आढळून आले. पीक विमा योजनेतील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान.
या जोखीम बाबी अंतर्गत या आठ मंडळातील शेतकऱ्यांना संभाव्य विमा भरपाई पैकी 25% अग्रीम रक्कम महिन्याभरात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी गोयल यांनी विमा कंपनीला दिलेल्या होते.
येथे पहा कोणता जिल्हा कोणाला मिळेल विमा टच करून पहा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 पीएम किसान केवायसी मध्ये मुदत वाढ :- येथे पहा