E Pik Pahani | ई-पीक पाहणी करून घ्या मिळतील हे लाभ व फायदे पहा अशी करा ई पीक पाहणी

E Pik Pahani

E Pik Pahani :- नमस्कार सर्व शेतकऱ्यांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. ई-पीक पाहणी कार्यक्रम शासनाने सुरू केला आहे. आणि या अंतर्गत शेतकरी आपल्या शेतातून आपल्या सातबारावर ई पीक पाहणी म्हणजेच सातबारा वरती पडीक जमीन किंवा पिकांची नोंद, बांधवांवरच्याच्या झाडांची नोंद ही शेतकरी बांधव स्वतः शेतातून करू शकता. हेच ऑनलाईन पद्धतीने कसे करायचे आहेत. हे … Read more