Gai/Mhais Gotha Yojana 2022 | गाय/म्हैस गोठा 100% अनुदान सुरु लगेच भरा अर्ज

Gai Gotha Anudan Yojana 2022

Gai Gotha Yojana 2022 नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक दिनांक ०९ ऑक्टोबर, २०१२ अन्वये तसेच नियोजन (रोहयो) विभाग शासन निर्णय. दिनांक ०१ ऑक्टोबर, २०१६ मधील परिच्छेद ३.५.७ तरतुदींनुसार, ६ गुरांकरिता २६.९५ चौ.मी.जमीन पुरेशी आहे. तसेच त्याची लांबी ७.७ मी. आणि रुंदी ३.५ मी.असावी. गव्हाण ७.७ मी. X ०.२ मी. X ०.६५ मी. आणि २५० लीटर … Read more