Sinchan Vihir Anudan Yojna | नवीन जीआर आला, विहिरीसाठी तब्बल 4 लाख रु. अनुदान, अंतराची अट रद्द डाउनलोड करा जीआर
Sinchan Vihir Anudan Yojna :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारा शासन निर्णय आज रोजी घेण्यात आलेला आहे. आता नवीन सिंचन विहिरीकरिता तब्बल 4 लाख रुपये अनुदान हे दिल जाणार आहे. या संबंधित शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय सविस्तर या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये सर्वच प्रवर्गांसाठी शेतकऱ्यांना 4 लाख रुपये … Read more