Annasaheb Patil Loan | अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत मोठा बदल आता 10 हजार ते 1 लाख, आणि 10 लाख रु. पर्यंत असा करा ऑनलाईन अर्ज
Annasaheb Patil Loan :- नमस्कार सर्वांना. व्यवसाय सुरू करत असलेल्या किंवा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. तरी याबाबत माहिती आलेली आहे. यापुढे दहा हजार ते दहा लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज हे लाभार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. Annasaheb Patil Loan यामध्ये कोण … Read more