Bhuvikas Karjmafi Yojana | शिंदे सरकारचा मोठा निर्णय या बँकेची संपूर्ण कर्जमाफी आजचा मोठा निर्णय पहा बँक व शेतकरी लगेच पहा अधिकुत माहिती
Bhuvikas Karjmafi Yojana :- नमस्कार सर्वांना. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा शिंदे सरकारचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय. तर या 34000 शेतकऱ्यांना 964 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा निर्णय. शिंदे फडवणीस सरकारने यावेळी घेतलेला निर्णय हा आहे. कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याबाबत माहिती जाणून घेऊया. Bhuvikas Karjmafi Yojana राज्य सरकारने गुरुवारी मंत्रिमंडळ … Read more