E-Pik Pahani Version 2 | ई-पिक पाहणी न केल्यास जमीन पडीक नोंद होणार ही शेवटची तारीख संधी लगेच पहा संपूर्ण खरी माहिती

E-Pik Pahani Version 2

E-Pik Pahani Version 2 :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. शेतकऱ्यांनी पिकांची नोंद ही स्वतः करावी. तेही आपल्या शेतातून यासाठी शासनाने उपक्रम सुरू केला. त्यालाच ई पीक पाहणी आपण म्हणतो. या अंतर्गत आपल्या स्वतःच्या पिकांची व शेतातील झाडांची नोंद आपल्याला थेट शेतातून करता येते. तर या संदर्भात महत्त्वाच अपडेट आलेला आहे. … Read more