Gai Mhais Vatap Yojana | गाय म्हैस अनुदान योजना | ९०% अनुदान गाय म्हैस योजना

Sheli Gat Vatap Yojana

Gai Mhais Vatap Yojana : राज्यातील या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शेतकरी बांधवांना मोठी आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना पशुपालकांना SC, ST अनुदानावर गाई-म्हशी, शेळी योजना राबवत होते. परंतु आता ओबीसी आणि सर्वसामान्य गटातील लाभार्थ्यांना योजना देखील आता सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी यावेळेस ही माहिती नागपूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प अंतर्गत … Read more