Gotha Anudan Yojana Form | 100% अनुदानावर शेळी पालन शेड, गाय/म्हैस गोठा, कुकुट शेड आजच करा अर्ज
Gotha Anudan Yojana Form : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना शेती करत असताना शेतीला जोड व्यवसाय किंवा जोडधंदा असणे आवश्यक आहे. तरच शेतकरी हा प्रगतशील किंवा चांगले उत्पन्न घेऊ शकतो. आणि आपण पाहिलं तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे शेती करून सुद्धा आपण दुग्ध व्यवसाय. शेळीपालन … Read more