Govardhan Govansh Seva Kendra | गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना गाई पालन 25 लाख रु. अनुदान अर्ज सुरु
Govardhan Govansh Seva Kendra : नमस्कार सर्वांना राज्यातील लाभार्थ्यांना गाय पालन करण्यासाठी राज्य सरकार पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना जिल्हा परिषद असेल. पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती असेल यामध्ये योजना राबवत असतात. तर आता पशुसंवर्धन विभागाकडून या लाभार्थ्यांसाठी 25 लाख रुपयापर्यंत गाय पालनासाठी अनुदान देणारी योजना हे सुरू करण्यात आलेले आहे. सदर योजनेला गोवर्धन गोवंश सेवा केंद्र … Read more