Hawaman Andaz Aani Batmya | मान्सून पुन्हा लांबणीवर पेरणी करताय थांबा ? Live
Hawaman Andaz Aani Batmya :- नमस्कार सर्वांना गेल्या आठवड्यामध्ये मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे. अदमानतून आनंद वार्ता कानावर आली. आणि तिथेच केरळात मान्सूनच्या येण्यापुर्वीच पावसाने धुमाकूळ घातला. आपण पाहिला असेल की रत्नागिरी, अकोला या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि यातच आता वरुण राजाला पाहून सर्वांनाच धडकी भरली आहे. हे सर्व चित्र … Read more