Kharip Pik Vima Maharashtra | 20 डिसेंबर पर्यंत या सर्व शेतकऱ्यांना विमा खात्यात
Kharip Pik Vima Maharashtra : नमस्कार सर्वांना, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पिक विमा मिळाला नाही अशा सर्व शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यात राबवत असलेल्या विमा कंपन्या या विमा कंपन्यांना पुन्हा एकदा इशारा देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 20 डिसेंबर 2021 पर्यंत विमा रक्कम आहे ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा … Read more