Kukut Palan Yojana Maharashtra | या 3 जिल्ह्यातील कुकुटपालन 5 लाख रु.अनुदान योजना सुरु
Kukut Palan Yojana Maharashtra : नमस्कार सर्वाना, शेतकरी बांधवासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. सधन कुकुट विकास गटाची स्थापना योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. अर्थातच (Poultry Development Blocks Application 2022) राज्यातील 302 तालुक्यामध्ये सार्वजनिक आणि खासगी भागीदारी तत्वावर कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे. या योजनेसाठी जिल्हास्तरीय समितीने योजनेच्या मार्गदर्शक सूचने नुसार प्राधान्यक्रमाने सन 2021-22 करीता या … Read more