Maharashtra Tukde Bandi Kayda | तुकडे बंदी कायदा | तुकडे बंदी परिपत्रक 2022
Maharashtra Tukde Bandi Kayda :- राज्य सरकार द्वारे 12 july 2021 रोजी तुकडे बंदी संदर्भात परिपत्रक काढण्यात आले होते. त्या अनुषंगाने NA म्हणजेच हा अकृषीक केलेल्या जमिनी वगळता इतर जमिनीचे तुकडे पाडून त्यात तुकड्यांची विक्री करून रजिस्ट्री म्हणजेच दस्त नोंदणी करणे बंद झालेले आहे. यामुळे NA नसलेल्या जमिनीचे तुकडे पाडून व्यवहारही मुद्रांक म्हणजेच बॉंड केले … Read more