NLM Yojana Maharashtra | NLM Goat Farming Scheme | केंद्राची नवीन 100 शेळी पालन योजना मिळेल 10 लाखांचे अनुदान, बघा हा जीआर व भरा ऑनलाईन फॉर्म
NLM Yojana Maharashtra :- केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान रबविण्याबाबत शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याबाबत जीआर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहुयात, कोणत्या बाबी करिता किती अनुदान मिळणार आहे. तसेच जीआर बाबत सविस्तर माहिती व जीआर पाहुयात. दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे. सविस्तर माहिती या जीआर मध्ये … Read more