Pikkarj Vyaj Savlat Yojana | बिनव्याजी कर्ज योजना | 3 लाख रु शून्य टक्के व्याजावर
Pikkarj Vyaj Savlat Yojana : नमस्कार सर्वांना शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पीक कर्ज व्याज सवलत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 0 टक्के व्याजदरावर तीन लाख रुपये पर्यंत पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. यासाठी राज्य शासनाने योजना सुरू केली आहे तरी योजना कोणती आहे. याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेऊयात. Shetkari Pik Karj Yojana 2022 राज्यातील शेतकऱ्यांना … Read more