Pik Vima Online Form | Crop Insurance | रब्बी हंगाम पिक विमा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु येथे भरा पिक विमा व डाउनलोड करा पिक पेरा

Pik Vima Online Form

Pik Vima Online Form :- नमस्कार शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे. रब्बी हंगाम सन 2022-23 करिताचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. म्हणजेच रब्बी हंगामाच्या पिकाचा जो विमा आहे, अर्ज सुरू झालेले आहेत. (Crop Insurance) शेतकरी बांधवांना आपल्या पिकांचा विमा काढून आपली पीक हे संरक्षित करावी. यासाठी ही योजना केंद्र सरकारकडून राबवली जात असते. … Read more