Pik Vima Maharashtra Manjur | Crop Insurance | या जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार शेतकऱ्यांना 150 कोटी मंजूर उच्च न्यायालयाचा आदेश
Pik Vima Maharashtra Manjur :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्वाचे अपडेट आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा पिक विमा मिळाल्यास सुरुवात झालेली आहे. आणि यासाठी माननीय उच्च न्यायालयाने विमा कंपनीला आदेश दिलेला आहे. की या शेतकऱ्यांना लवकरच पिक विमा रक्कम जमा करावी. तर या जिल्ह्यातील एकूण 3 लाख 57 हजार 278 शेतकऱ्यांना भरपाई … Read more