Crop Insurance Maharashtra | 461 कोटी रु. विमा बँक खात्यात हेक्टरी 23 हजार रु
Crop Insurance Maharashtra : मित्रांनो नमस्कार शेतकरी बांधवानो अतिशय आनंदाची बातमी आहे. या लेखामध्ये खरीप पिक विमा विषयी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत. या जिल्ह्यात अतिरिक्त विमा म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 10 हजार पेक्ष्या कमी विमा मिळाला त्यांना 10 हजार रु. पर्यंत विमा मिळेल. एकूण 10 हजार पर्यंत. पिक विमा मंजूर परतावा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना … Read more