Shetjamin NA Kashi Karavi | गावठाणच्या शेत जमीन NA करण्याची गरज नाही नवीन शासन निर्णय जाहीर येथे पहा संपूर्ण माहिती
Shetjamin NA Kashi Karavi : नमस्कार सर्वांना. शेतकरी तसेच गावठाण जमीन असलेल्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. तर आता गावठाण मध्ये आपली जमीन असेल. आणि गावठाणा पासून दोनशे मीटरच्या आत आपली शेतजमीन असेल. तर जमिनीला कोणत्याही NA करण्याची गरज राहणार नाही. यांनी याबाबतचा शासन निर्णय … Read more