Star Kisan Ghar Scheme | शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी 50 लाख रु. योजना सुरु

Star Kisan Ghar Scheme

Star Kisan Ghar Scheme : शेतकऱ्यांना आनंदाची बातमी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी बँका कर्ज देत असतात. याच योजनांमध्ये बँक ऑफ इंडियाने किसान घर योजना नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन घर बांधण्यासाठी, जुन्या घराची दुरुस्ती, साठी कर्ज दिलं जातं. योजने बद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण … Read more