Shetkari Karj mafi Yojna | आता या शेतकऱ्यांची सुद्धा होणार कर्जमाफी पहा GR

Shetkari Karj mafi Yojna

Shetkari Karj mafi Yojna : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो 2015 ते 2019 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती. परंतु यामध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या कडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. आणि प्रश्न उरला तो म्हणजे परवानाधारक सावकार कडून घेतलेल्या पीक … Read more