Shetkari Satbara Kora Karjmafi | या सर्व बँकेची कर्जमाफी जाहीर तर यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान जाहीर
Shetkari Satbara Kora Karjmafi : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनी शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यामध्ये शेतकरी कर्ज माफी योजना राबवत असताना. नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रु. प्रोत्साहन अनुदान दिले जाईल. असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केले होते. परंतु कोरोनाच्या आल्यानंतर मोठे संकट समोर जावे लागले. या योजनेला सध्या स्थगिती देण्यात आली … Read more