Wildlife Attack Compensation | आता शेतकरी असो किंवा जनावरे मिळणार 20 लाख रु. पर्यंत नुकसान भरपाई नवीन जीआर आला पहा खरी माहिती

Wildlife Attack Compensation

Wildlife Attack Compensation :- आजच्या लेखांमध्ये महत्त्वाचं अपडेट, तर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी व पशुधन मृत अपंग जखमेच्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आणि याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. महसूल व वन विभाग यांच्याकडून दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर यामध्ये कोणकोणते प्राणी कडून हल्ला झाल्याच्या नंतर … Read more