Today Imd Alert Update | परतीचा पाऊस देणार जोरदार दणका या जिल्ह्यांना अलर्ट/सतर्कतेचा इशारा पहा खरी माहिती

Today Imd Alert Update :- नमस्कार सर्वांना. हवामान अंदाज जाणून घेणार आहोत. भारतीय हवामान खात्याने एक महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर केलेला आहे, म्हणजेच नुकताच वर्तवला आहे. तर राज्यात परतीचा पावसाचा जोरदार दणका याठिकाणी बसणार आहे. आणि या जिल्ह्यांना अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर परतीचा पाऊस कसा असेल आणि त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी अलर्ट देण्यात आलेला आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्या लेखात संपूर्ण वाचायचा आहे.

Today Imd Alert Update

Today Imd Alert Update

आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा लेख शेअर करायचा आहे. जेणेकरून त्यांना परतीचे पावसाचा संदर्भातील अधिक माहिती होईल. मराठवाडा औरंगाबाद सोडून. सर्व जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा, कोल्हापूर, सोलापूर. आणि विदर्भातील अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा गडचिरोली या जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 109% पाऊस याठिकाणी पडण्याची शक्यता. हवामान विभागाने वर्तवली आहे. आणि याचबरोबर सप्टेंबर मध्ये कमाल तापमान अधिक असेल.

आजचा हवामान अंदाज 

असा अंदाज देखील या ठिकाणी वर्तवला आहे. तर सप्टेंबरच्या सुरुवातीपासून ऑक्टोबर हिट चा त्रास जाणवणे सुरू झालेले आहेत. तर दिवसाचे तापमान म्हणून अधिक आदरतेमुळे दिवसाचे वातावरण जाचक ठरण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण खानदेश अहमदनगर, नागपूर, सांगली, भंडारा, गोंदिया ही जिल्हे. दक्षिण नाशिक व उत्तर औरंगाबाद जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, येवला, वैजापूर, सिल्लोड, पर्यंत तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

परतीचा पाऊस हवामान अंदाज लाईव्ह 

तसेच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर राज्यात अनेक भागात गेल्या आठवड्यापासून सौम्य हवामानाचा परिणाम दिसून येत होता. परंतु 4 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जना सह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यांनी वर्तवली आहे. तसेच विदर्भाच्या काही भागात हलका ते मध्यम हवामाना असेल, तर कालावधीत पावसाची तीव्रता अधिक असणार.

हवामान खात्यांने दिला अलर्ट 

राजधानी मुंबई सह कोकणाला सर्वात कमी फटका या ठिकाणी बसणार आहे. तर अशा प्रकारचा काही वरील जिल्हाना या ठिकाणी पावसाचा फटका या ठिकाणी बसणार आहे. तर परतीचा पावसामुळे या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस तसेच विजांच्या कडकडाटसह पावसात या ठिकाणी आपल्याला विविध भागांमध्ये पाहायला मिळू शकतो. आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस हा बरसणार आहे. तसेच या संदर्भातील अधिक माहिती आपल्याला ट्विटर हँडल वरती देण्यात आलेली आहे, ती माहिती आपण पाहू शकता.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment