50 Hajar Anudan List | 50 हजार प्रोत्साहनासाठी या 8 लाख शेतकऱ्यांना वाईट बातमी तब्बल एवढे दिवस वाट पहावी लागणार

50 Hajar Anudan List :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. 50 हजार प्रोत्साहन संदर्भातील दुसरे यादी संदर्भात महत्त्वाचा अपडेट आहे, तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही वाईट बातमी आहे.

पन्नास हजार अनुदान याच्यात दुसऱ्या यादी करिता शेतकऱ्यांना तब्बल इतकी महिने वाट पाहावी लागणार आहे. त्याकरिता हे अपडेट काय संपूर्ण माहिती लेखातून जाणून घेणार आहोत.

50 Hajar Anudan List

राज्यातील कर्जमाफी योजनेअंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहन पात्र ठरलेल्या आणि दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आठ ते बारा लाख शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी या ठिकाणी आहे. तर कधी लागणार दुसरी यादी काय आहे महत्वपूर्ण अपडेट जाणून घेऊया.

राज्यातील 7751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्ह्यामध्ये आचारसंहिता सुरू झालेले आहे. याचा फटका थेट कर्जमाफी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या प्रोत्साहन ठरलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या दुसऱ्या यादीचे प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना बसणार आहे.

50 Hajar Anudan List

या शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा सरकारचा सरसकट कर्जमाफीचा निर्णय टच करून पहा 

50 हजार प्रोत्साहन अनुदान दुसरी यादी 

शेतकऱ्यांना दुसरी निवड यादी आचारसंहितेमुळे आता लांबणीवर होणार सुमारे दोन महिने या शेतकऱ्यांना अनुदानासाठी आता प्रतीक्षाही करावा लागणार आहे. शेतकरी कर्जमुक्ती 2019 अंतर्गत योजने शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे स्थगित कर्ज माफ करण्यात आले होते.

मात्र कर्जमाफी देताना शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले. असे राज्याचे विविध भागात शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. यानंतर आता या ठिकाणी या नियमितपणाने परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन.

50 Hajar Anudan List

नवीन सिंचन विहीर 4 लाख रु.अनुदान योजना नवीन जीआर आला टच करून पहा 

शेतकरी कर्जमाफी दुसरी यादी 

देण्याचा निर्णय सरकारने यावेळी घेतला होता. प्रोत्साहन अनुदानासाठी सांगली जिल्ह्यातील 1 लाख 60 हजात 795 त्याची माहिती शासनाने पूर्ण उपलब्ध केली. त्यातील 62642 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती अनुदानाचा लाभ देण्यात आलेला आहे.

उर्वरित जे काही आता शेतकरी आहेत ही संपूर्ण माहिती आता म्हणजे दुसरी लाभार्थी यादी आहे. या ठिकाणी आचारसंहितेमुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये दोन महिने लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. असे ठिकाणी महत्त्वाचे अपडेट होती नक्की आपल्या उपयोगी पडेल.

50 Hajar Anudan List

फक्त या एका जिल्ह्यांची दुसरी यादी जाहीर टच करून पहा 


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment