Apple Farming in Maharashtra | काय सांगता ? महाराष्ट्रात सफरचंदाची शेतीचा यशस्वी प्रयोग उत्पन्न दमदार पहा शेतकऱ्याची यशोगाथा

Apple Farming in Maharashtra :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये आता सफरचंदाची लागवड करून चांगल्या प्रकारची चांगल्या क्वालिटीची सफरचंद देखील जसे.

या ठिकाणी उत्पादन घेऊ शकता. काश्मीरची चव आता अकोलाच्या मातीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एका शेतकऱ्याची ही एक प्रयोगशील यशस्वी यशोगाथा आहे. 

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Apple Farming in Maharashtra

हिमाचल प्रदेश किंवा जम्मू-काश्मीर सारख्या थंड हवामान असलेल्या प्रदेशातील फळ आणून सफरचंद ओळखले जाते.

मात्र या धारणांना फाटा देत आता देऊळगाव तालुका परतुर येथील शेतकरी संतोष नारायण वानखडे यांनी प्रयोग करत आपल्याच स्वतःच्या शेतात सफरचंद या फळ पिकांची लागवड केलेली आहे.

सफरचंदाची शेती महाराष्ट्रात

त्यातून ही रोपे एका वर्षाची झाली असून आता वाढ चांगली जोमदार देखील झालेली आहे. तरी देऊळगाव येथील संतोष वानखडे शेतकरी आपल्या शेतातील 20 गुंठे क्षेत्रात सफरचंदाची 550 रुपये या ठिकाणी लावलेली आहे.

अकोला जिल्ह्यासारख्या उष्ण हवामान असलेल्या भागात हा तसा धाडशी प्रयोग या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश मधून आणलेली ही रोपे आहेत.

सफरचंद शेती यशोगाथा

जसे सद्यस्थिती महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली, अहमदनगर येथे काही शेतकऱ्यांनी सफरचंदाची लागवड केलेली आहे. आणि त्याचबरोबर आता पाठोपाठ संभाजीनगर (औरंगाबाद) कन्नड या तालुक्यात एका शेतकऱ्याने तीन एकरात देखील सफरचंदाची लागवड लागवड केली आहे.

सद्यस्थिती 12 हजार रुपये शेकडा या दराने आणलेली स पुरतांची रोपे व केलेली कष्ट वगळता त्यांना कोणतेही भांडवल खर्च करावा लागलेला नाहीयेत तर आता या शेतकऱ्याने कोणती रोपे विकत आणलेली आहेत.

apple farming variety

काय जातीचे नाव आहे या ठिकाणी पाहूया तर 22 जानेवारी 2021 ला त्यांनी आपले शेतात ही रोपे आणून लावली. होती आणि आज त्या रूपाची अवस्था अत्यंत चांगली आहे.

त्यांच्या शेतात त्यांनी एचआरएम 19 आणि अण्णा, डोरशीड, गोल्डन या तीन जातीचे रोपे लावलेली आहेत. ही रोपे 48 ते 50 60 तापमान ती जगू शकतात अशी एक ही महत्त्वाची आणि चांगली रोपे आहेत.

सफरचंदाची शेती 

तर त्यासाठीच या जातींची निवड केली असल्याचे वानखेडे यांनी सांगितले आहे. तर या संदर्भात ही झाडे जोमदार वाढतात. आणि सहा ते आठ फूट उंच ही वाढलेली झाले असतात.

काही रोपांना फुले या ठिकाणी आलेली आहेत. ते एका झाडापासून आता 20 किलो उत्पन्न हे अपेक्षित आहे. असे त्यांनी माहिती दिलेली आहे.

प्रती झाड किती उत्पन 

रोप परिपक्व झाल्यावर तीन वर्षानंतर जानेवारी ते फेब्रुवारी या काळात त्याला फुलधारणा होते. आणि त्यानंतर फुलधारणा होऊन मी पर्यंत फळे पक्व होऊ लागतात.

प्रत्यक्ष मेमध्ये फळे काढणीला सुरुवात होते. एका झाडापासून वीस किलो फळांची उत्पादन मिळू शकते. असे देखील वानखडे यांनी सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे शेतकरी बांधव चांगल्या प्रमाणात या ठिकाणी उत्पादन घेऊ शकता.


📢 जिल्हा परिषद अनुदान योजना 34 जिल्ह्यातील :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना :- येथे पहा 

Leave a Comment