Iffco Fertilizer Price :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. खरीप हंगाम सुरू होत आता खतांच्या भावात मोठी वाढ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते.
नेमकी आता इफको कंपनीने खतांचे दर जाहीर केलेले आहे. तरी खतांचे दर नेमके काय आहेत. याबाबत माहिती आपण पाहणार आहोत. तर केंद्र सरकारने यासाठी मोठा अनुदान देखील खत कंपन्यांना जाहीर केलेला आहे.
Iffco Fertilizer Price
हे आपल्या सर्वांना माहीतच असणार आहे. केंद्राने खत्याच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी मोठं अनुदान खत कंपन्यांना दिलेला आहे. तरी यंदाच्या 2022 च्या खरीप हंगामासाठी खात्यांच्या किमती या जाहीर केलेल्या होत्या.
या काळाबाजार रोखण्यासाठी खतांच्या पाकिटावर किमती छापले जाणार आहेत. आणि तिथे खतांची विक्री कोणत्या दराने केली जाणार आहे. हे छापील या ठिकाणी आपण पाहणार आहोत.
रासायनिक खतांचे भाव
यावर्षी अनुदानित खतांचे किमती काय आहेत. या ठिकाणी पाहणार आहोत. युरियाच्या एका गोणीची किंमत 266.50 रुपये एवढी आहे. तसेच डीपीच्या एका 50 किलो गोणीची किंमत १३५० रुपये एवढी आहे.
एनपीके खतांची एका गोणीची किंमत 1470 रुपये पर्यंत आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळू शकते. तसेच एमओपी खतांच्या एका गोणीची किंमत 1700 पर्यंत आहे.
खतांचे भाव काय आहेत ?
तसेच युरियाच्या एका गोणीची किंमत 3291 रुपये आहे. तसेच एमओपी खताच्या एका गुणीची किंमत 2654 रुपये पर्यंत आहे. तर अशाप्रकारे या ठिकाणी खतांची दर आहेत.
आणखी एक खतांच्या दरात या ठिकाणी रब्बी हंगामासाठी वाढ होऊ शकते. कारण खताची टंचाई या ठिकाणी आता भासणार आहे. मागील अपडेट मध्ये आपण पाहिलं होतं.
एक राष्ट्र एक खत योजना
ते अपडेट आपण पाहिले नसेल तर खालील दिलेल्या माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता. तर खरीप हंगामासाठी इतकं आणि त्याचबरोबर केंद्र आणि नवीन निर्णय घेतलेला आहे.
तो म्हणजे एक राष्ट्र एक खत योजना त्याची माहिती पाहिलेली होती. त्या संदर्भात देखील अपडेट खाली दिलेली आहे. ते अपडेट आपण खाली दिलेला आहे.
📢 नवीन सिंचन विहीर करिता 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा