Ativrushti Nuksan Bharpai Anudan | अतिवृष्टी नुकसान भरपाई 717 कोटी 18 लाख रु. बँक खात्यात जमा होणार तुम्हाला मिळेल का ?

Ativrushti Nuksan Bharpai Anudan :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे. एकूण 717 कोटी 88 लाख रुपयाचा निधी.

या जिल्ह्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे. आणि आता लवकरच याची प्रक्रिया वेगाने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

Ativrushti Nuksan Bharpai Anudan

याबाबत कृषी अधिकारी यांनी या ठिकाणी माहिती दिलेले आहेत. जिल्हा कृषी अध्यक्ष यांनी माहिती दिलेली आहे. तर यामध्ये कोणते शेतकऱ्यांना किती भरपाई मिळाल कोणत्या तालुक्यांना किती रक्कम मिळणार आहे.

ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा. आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.

अतिवृष्टी नुकसान भरपाई 

ज्या शेतकऱ्यांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झालेले आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी सदर निधी प्राप्त झालेला आहे. तर सदर निधी वाटप तालुकास्तरावर झालेला आहे.

संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावरील बँकेमार्फत नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. तथापि जिल्ह्याच्या यापूर्वीच 8 सप्टेंबर 2022.

Ativrushti Nuksan Bharpai Anudan

20 जिल्ह्यांना कुसुम सोलर पंप कोटा जिल्ह्यांना 

नुकसान भरपाई निधी मंजूर 

रोजी शासन निर्णय नुसार इतरांच्या अगोदर निधी मिळालेला आहे, हे देखील विशेष आहे. त्यामुळे त्याकरिता लवकर ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.

एकूण जिल्ह्यातील सुमारे 07 लाख 41 हजार 946 शेतकऱ्यांचे 05 लाख 27 हजार 491 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झालेले आहे.

Ativrushti Nuksan Bharpai Anudan

नुकसान भरपाई तुम्हाला मिळेल का ? चेक करा 

नियमित कर्जदार शेतकरी कर्जमाफी 

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने एकूण या जिल्ह्यासाठी 717 कोटी 88 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचे प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती आहे.

आता या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आहे. या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे, किती शेतकरी पात्र आहेत. या ठिकाणी जाणून घेणार आहोत. दिलेल्या माहिती वरती आपल्याला टच करून पाहायचा आहे.

Ativrushti Nuksan Bharpai Anudan

कोणता जिल्हा कोणत्या तालुक्यांना किती रक्कम, शेतकरी 


📢 वडिलोपार्जित संपत्तीत किंवा शेत जमिनीवर मुलींचा अधिकार किती असतो :- येथे पहा 

📢 जिल्हा परिषद अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment