Farmer Loan Waiver Maharashtra | या शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा होणार कोरा आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय पहा तुमचा होईल का सातबारा कोरा ?

Farmer Loan Waiver Maharashtra :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी संपूर्ण सातबारा कोरा होणार नवीन निर्णय जाहीर.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. तर यामध्ये कोणते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. 964 कोटी रुपयांची शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे.

Farmer Loan Waiver Maharashtra

यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे. हे या ठिकाणी जाणून घेऊया. भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या ३४,७८८ कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ९६४ कोटी १५ रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय.

तसेच ही रक्कम भूविकास बँकेकडून शासनास येणे असलेल्या रकमेमध्ये समायोजित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. (Regular Farmer Loan Waiver)

शेतकरी कर्जमाफी योजना 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ६९ हजार हेक्टर शेतजमिनीवरील भूविकास बँकांच्या कर्जाचा बोजा कमी होणार आहे.

Farmer Loan Waiver Maharashtra

येथे पहा तुम्हाला मिळेल का कर्जमाफी येथे टच करून पहा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment