Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana :- नमस्कार सर्वांना. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी योजना या योजनेचा शेतकरी बांधवांना वर्षाला 75 हजार रुपये पर्यंत या शेत जमिनीचे भाडे मिळू शकते.
योजना कोणती आहे ? यासाठी अर्ज कसा करावा लागतो. कागदपत्रे व याबाबतचे सविस्तर माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर शासनाने काल रोजी शासन निर्णय जाहीर केलेला आहे. तो शासन निर्णय सुद्धा या लेखामध्ये पाहणार आहोत.
Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana
कृषी क्षेत्रात 24 तास वीज पुरवठा करता यावा यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली आहे. 2017 पासून सुरू झालेल्या या योजनेनुसार दर दिवशी दोन मेगा Watt वीज निर्मिती होणार आहे.
यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्याला महावितरण एकरी 30 हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत. यामुळे ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. राज्यात ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी 30% ऊर्जेचा वापर होतो.
75 हजार रु. तुम्हाला मिळेल का ? व टच करून पहा व्हिडीओ
सौर कृषी योजना महाराष्ट्र
राज्यातील शेतकऱ्याला नियमित वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने 14 जून 2017 पासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेतून होणाऱ्या वीज निर्मितीतून शेती शिवारात दिवसा पुरवठा करणे शक्य होणार आहे.
यातून शेतकऱ्याची मोठी समस्या दूर होणार आहे. काय आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. महावितरणाच्या उपकेंद्रा पासून पाच किलोमीटर अंतरात शेत जमिनीवर सोलर प्लेट उभारून दर दिवशी दोन वेगळ्या वॅट वीज निर्मितीचा हा प्रकल्प आहे.
तुम्हाला मिळेल का 75 हजार रु. टच करून पहा
मुख्यमंत्री सौर कृषी योजना
ही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे यातून गावोगावी वीज पुरवठा होईल. किमान तीन एकर पासून पन्नास एकर पर्यंत महावितरणाच्या 33 किवी उपक्रमापासून पाच किलोमीटरच्या हद्दीत तीन ते 50 एकर पर्यंतची जमिनी या प्रकल्पासाठी दिली जाऊ शकते.
यासाठी शेतकरी ग्रामपंचायत खाजगी उद्योजक लघुउद्योजक यांना वार्षिक भाडे देण्यात येणार आहे.वर्षाला एकरी 30 हजार रुपये भाडे योजनेसाठी शेतकऱ्यांनी जमीन दिल्यास ही कृतीस हजार रुपये मोबदला महावितरण देणार आहे.
येथे टच करून शासन निर्णय व करा अर्ज
📢 नवीन सोलर पंप 5hp पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा