Mofat Cycle Vatap Yojana | मुलींना मिळणार फ्री सायकल, असा करा अर्ज

Mofat Cycle Vatap Yojana :- समाजातील प्रत्येक घटकासाठी सरकार कोणती ना कोणती योजना राबवत असते. नि त्याचा लाभ होतानाही दिसतो. राज्यातील मुलींसाठीही राज्य सरकारमार्फत एक खास योजना राबवली जाते.

मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने विविध योजना राबवत असतात. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक योजना सुरू केली आहे. mofat cycle Vatap yojana 2022

Mofat Cycle Vatap Yojana

मुलींसाठी राज्य सरकारमार्फत एक खास योजना राबवली जाते, ती म्हणजे, ‘मोफत सायकल वाटप योजना’.. राज्यातील विद्यार्थी मुलींना शिक्षणाच्या बाबतीत प्रगतीशील व्हावे यासाठी राज्य सरकार सातत्याने विविध योजना राबवत असते.

Free Cycle Yojana मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत मुलींना मोफत सायकल दिली जाणार आहे. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारतर्फे ही योजना सुरू करण्यात आली आहे. चला तर या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Mofat Cycle Vatap Yojana

येथे क्लिक करून पहा अर्ज, कागदपत्रे 

मोफत सायकल वाटप योजना माहिती

महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद मार्फत मोफत सायकल वाटप योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शिक्षण घेत असलेल्या मुलींना मोफत सायकल दिल्या जाणार आहेत. याकरिता 4 हजार 500 रुपये अनुदान दिल्या जाते. 

या योजनेचा लाभ ग्रामीण व दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या 5वी च्या मुलींना सायकल खरेदीसाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

Mofat Cycle Vatap Yojana

Mofat Cycle Vatap Yojana योजनेची पात्रता

  • मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
  • विद्यार्थी मुलगी ही 5वीत शिकणारी असावी.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 50 हजार किंवा त्याहून कमी असणं आवश्यक आहे.
  • अर्जदार अनुसूचित जातीचा असावा.

Mofat Cycle Vatap Yojana

येथे क्लिक करून अर्ज करा 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 केंद्र सरकार योजना सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन योजना 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment