MH Forest Department | वनरक्षक भरती महाराष्ट्र 2022, पहा जीआर, रिक्त जागा, वेळापत्रक,पात्रता,अभ्यासक्रम, पहा त्वरित

MH Forest Department :- hello Very good news for all those who are preparing for recruitment. Application is in progress for Forest Guard. What is cultural educational qualification?

The documents and detailed information related to this are known in full in this article. Share full articles or other articles. How exactly will this leader be?, and how many seats are there. Know this complete information.

नमस्कार सर्वांना. भरतीची तयारी करत असलेल्या सर्व उमेदवारांसाठी अतिशय आनंदची बातमी. वनरक्षक यासाठी अर्ज सुरू झालेले आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे ?.

कागदपत्रे व या संबंधित संपूर्ण सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. लेख संपूर्ण वाचा इतरांना लेख शेअर करा. हा अभ्यासक्रम नेमका कसा असेल ?, आणि त्यानंतर किती रिक्त जागा आहेत. ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

 
नोकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

MH Forest Department

वनरक्षक भरती 2022 परीक्षा साठी पात्रता वेतनश्रेणी 20 ते 25 हजार पर्यंत आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता जर पाहिली उमेदवारांची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र. जसे की बारावी विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह पास असणे

आवश्यक आहे. यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा. माजी सैनिक माध्यमिक शाळांचे प्रमाणपत्र दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

MH Forest Department

येथे क्लिक करून जीआर डाउनलोड करा 

Vanrakshak Bharti 2022 Maharashtra

तसेच नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे किंवा वन कर्मचाऱ्यांचे पाल्य. या माध्यमिक शालन प्रमाणपत्र दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा जर आपण यामध्ये पाहिले तर उमेदवार हा ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेचा 18 वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा. व 25 ते 28 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा, यामध्ये काही बदल होऊ शकतो.

MH Forest Department

वनरक्षक भरती महाराष्ट्र 2022

या ठिकाणी शासनाचा जीआर खाली देण्यात आलेला आहे, तिथे आपण पाहू शकता. उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षम महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्षापर्यंत आहे.

तसेच माजी सैनिक यांच्यासाठी तीन वर्ष इतकं आहे. प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता मागासवर्गीय उमेदवार करिता सरसकट कमाल वयोमर्यादा 45 वर्षे इतकी राहणार आहे.

MH Forest Department

येथे क्लिक करून संपूर्ण सविस्तर माहिती पहा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment