Crop Loan Maharashtra | Farmer Loan आता शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी पिक कर्ज, आजच आला शासन निर्णय, पहा तुम्हाला मिळेल का ?

Crop Loan Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं अपडेट आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज हे बिनव्याजी आता देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय काढून आता ही योजना राबवण्यात पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे.

3 लाख रुपये पर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. शासनाने हा नवीन जीआर निर्गमित केलेला आहे, याबाबत संपूर्ण माहिती काय जाणून घेऊया. हा लेख संपूर्ण वाचायचा आहे, शेतकऱ्यांना शेती करत असताना विविध अडचणींना समोर जावे लागते.

Crop Loan Maharashtra

आणि यासाठीच आता जसे की खत, बियाणे याकरिता शेतकरी बांधव पीक कर्ज घेत असतो. आणि पीक कर्जाचा व्याजदर खूप जास्त प्रमाणात असतो. शासनाने याचा विचार करून 3 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी योजना ही सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत कसा लाभ घ्यायचा आहे, या ठिकाणी आपण जाणून घेऊया. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्ज शेतकरी बांधवांना घेता येते. पीक कर्ज व्याजदर हे शून्य टक्के कोणत्या बँकेत घेता येते ?, हे देखील महत्त्वाचं आहे.

Crop Loan Maharashtra

येथे क्लिक करून पहा कोणत्या बँक देतात 0 व्याजदरात पीककर्ज 

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

अंतर्गत सहकारी कृषी पतसंस्था कडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्यावर्षी प्रतिवर्षी 30 जून पर्यंत पूर्ण फेड केलेल्या शेतकऱ्यांना व्याज सवलती देण्यात येते. यामध्ये बँक कोणत्या ज्या शून्य टक्केपर्यंत व्याज उपलब्ध करतात.

ज्या राष्ट्रीयकृत बँका किंवा ग्रामीण बँक, खाजगी बँका यांच्याकडून शेतकऱ्यांना सदर योजना लागू आहे. यामध्ये पीक कर्ज कोणत्या कर्जावर मिळते, महत्त्वाचा आहे, मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जास सदरची योजना लागू नाही हे देखील महत्त्वाचे ठरते.

बिनव्याजी पिक कर्ज योजना 

या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थामार्फत व बँकमार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याजदर्शी निगडित व्याज सवलत देण्यात येते.

Crop Loan Maharashtra

येथे क्लिक शासन निर्णय पहा 


📢 अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी या जिल्ह्यांची आली :- येथे पहा 

📢 50 हजार प्रोत्साहन दुसरी यादी यादिवशी येणार :- येथे पहा 

Leave a Comment