Kisan Credit Card Scheme | किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय ?, कोणाला मिळते ?, क्रेडिट कार्ड कसे काढायचे पहा माहिती

Kisan Credit Card Scheme :- शेतकरी बांधवांसाठी महत्वपूर्ण अपडेट आहे. आज या लेखांमध्ये किसान क्रेडिट कार्ड नेमकं काय आहे, आणि याचा लाभ नेमकी कोणत्या शेतकऱ्याला मिळतो हे या ठिकाणी आपण जाणून घेऊया.

आणि यासाठी नेमका अर्ज कसा करावा लागतो, या किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांची कोणते फायदे आहेत. आणि किती लाखा पर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज हे मिळतं त्याचबरोबर त्यांचे फायदे, वैशिष्ट्ये आणि यासाठी लागणारे कागदपत्रे संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहूयात.

Kisan Credit Card Scheme

किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय ? आणि कोण घेऊ शकते याचा लाभ, याबाबत माहिती आपण पाहणार आहोत. तर पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबत महत्त्वाची योजना म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड योजना या योजनेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो.

ही किसान क्रेडिट कार्ड नक्की काय असतं ?, याचा फायदा शेतकऱ्यांना कसा घेता येतो ? याबाबत माहिती जाणून घेऊया. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात येते, ज्याद्वारे शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार इतकं कर्ज दिलं जातं.

किसान क्रेडीट कार्ड योजना 

या कर्जाच्या माध्यमातून देशातील सर्व जे शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना शेतीच्या अधिक उत्पन्न व काळजी घेता यावी यासाठी ही योजना केंद्र सरकारकडून किसान क्रेडिट कार्ड योजना ही राबवली जाते.

नेमकं हे क्रेडिट कार्ड कसे मिळवू शकता, याबाबत माहिती आहे, किसान क्रेडिट कार्ड 2023 अंतर्गत दोन प्रकारे अर्ज करू शकता. एक म्हणजे आपण थेट ऑनलाईन अर्ज करू शकता, CSC सेंटर मार्फत करू शकता, किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

Kisan Credit Card Scheme

येथे पहा कागदपत्रे, पात्रता माहिती 

किसान क्रेडीट कार्ड कसे काढावे ? 

विविध बॅंकेने ही सुविधा ऑनलाईन केली आहे. जवळील बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज आपण करू शकतात. दुसरे म्हणजे पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईट वर देखील अर्ज करता येतो.

परंतु त्या ठिकाणी अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना भरपूर कालावधीपर्यंत किसान क्रेडिट कार्ड मिळत नाहीत. तर अशात आपण थेट बँकेत जाऊन यासाठी अर्ज करू शकता, किंवा ऑनलाईन अर्ज करून सुद्धा कार्ड मिळू शकतात.

pm kisan credit card

किसान क्रेडिट कार्ड योजना ही 1998 मध्ये सुरू झाली होती. कापणी नंतरचा खर्च भागवण्यासाठी शेतकरी कुटुंबांना त्यांच्या ज्या गरजा हे भागवण्यासाठी कृषी मालमत्तेच्या देखभालीसाठी शेतकऱ्यांना कर्ज दिले जात होते.

याची उलाढाल करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली होती. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत बँक क्रेडिट कार्ड सारखं असतं, कमी व्याजारात शेतकऱ्यांना यावरती कर्ज मिळत. कर्ज शेतकऱ्याला हळूहळू मुदतीमध्ये फेडावे लागतं.

Kisan Credit Card Schemeयेथे पहा कसे काढायचे क्रेडीट कार्ड 

kisan credit card documents in marathi

सामान्य क्रेडिट कार्ड पेक्षा हे वेगळं कार्ड आहे. यावर ती सोप्या अटीवर हे कार्ड या शेतकऱ्यांना दिलं जातं. किसान क्रेडिट कार्ड कोणाला घेता येतं, याला ग्रामीण भागातील ग्रीन कार्ड असे म्हणतात ज्याच्याकडे स्वतःची शेतजमीन आहे.

आणि जे शेतकरी आहेत, ज्यांचे उत्पन्न शेतीवरून अवलंबून आहेत. असे शेतकऱ्यांना योजनेचा म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत वैशिष्ट्य म्हणजेच 1 लाख 60 हजार रुपयापर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय शेतकऱ्यांना उपलब्ध होते.

शेतकरी क्रेडीट कार्ड योजना 

आता ही योजना पंतप्रधान किसान सन्मान निधींशी देखील जोडली गेलेली आहे. अशाप्रकारे आता शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेता येतो. अशा प्रकारे किसान क्रेडिट कार्डचा आपण अर्ज आणि पात्रता पाहिलेल्या आहेत.

अशाप्रकारे योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळील बँक शाखेचे संपर्क करायचे, किंवा पीएम किसानच्या वेबसाईट वर किंवा जवळच्या CSC सेंटरवरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

Kisan Credit Card Scheme

येथे पहा RBI चे महापरिपत्रक 


📢 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांना 75 हजार रु. :-  पहा जीआर 

📢 50 हजार प्रोत्साहन दुसरी यादी यादिवशी येणार :- येथे पहा 

Leave a Comment