Whole Life Assurance Details :- नमस्कार सर्वांना इन्व्हेस्टमेंट टिप्स, याला म्हणतात पोस्ट ऑफिसची पॉलिसी पोस्ट ऑफिस मध्ये अतिशय महत्त्वाची स्कीम ही सुरू झाली आहे. 8000 रुपये गुंतवल्यानंतर मॅच्युरिटीला तब्बल 2.2 कोटी रुपये पर्यंत मिळणार आहेत.
पोस्ट ऑफिसची कोणती योजना आहेत, संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. कोणते आठ फायदे या पॉलिसीत अधिक आपल्याला मिळतात ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.
Whole Life Assurance Details
पोस्ट ऑफिस योजना गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. यामध्ये पैसेही सुरक्षित राहतात, आणि या सोबतच तुम्हाला हमखास परतावा या ठिकाणी मिळतो. पोस्ट ऑफिस योजना व्यतिरिक्त पोस्ट ऑफिस विमा उत्पादने देखील उपलब्ध करून देते.
या योजने संदर्भात काय आहे अपडेट संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार पोस्ट ऑफिस मधून आतापर्यंत 50 लाखाहून अधिक पॉलिसी पोस्ट ऑफिस इन्शुरन्स विकले गेलेले आहेत.
Investment Schemes
ही देशातील सर्वात जुनी विमा कंपनीपैकी एक आहे. पोस्टल लाइफ इन्शुरन्स आणि ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स या दोन श्रेणीमध्ये पोस्ट ऑफिस वेगवेगळ्या उत्पादनाची विक्री करते. आज अशाच विमा पॉलिसी बद्दल आपण माहिती घेणार आहोत.
ज्यामध्ये 50 लाख यांची विमा रक्कम उपलब्ध आहेत. जर पॉलिसीधारक जिवंत राहिला तर त्याच्या मॅच्युरिटीवर दोन कोटी रुपये मिळू शकतात. या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव होल लाईफ Assurance असं नाव आहे.
येथे पहा कसे उघडावे पोस्ट ऑफिस योजनेचे खाते ?
पोस्ट ऑफिस विमा योजना
याला सुरक्षा या नावाने देखील ओळखले जाते. या विमा अंतर्गत पॉलिसीधारक वायाच्या 80 वर्षापर्यंत विमाधारक राहतो. या कालावधीत त्यातून मृत्यू झाल्यास नॉमिनीला मॅच्युरिटी labh मिळतो, जर पॉलिसीदारी जिवंत राहिला. (postal life insurance premium table)
80 वर्षानंतर त्याला मॅच्युरिटीचा लाभ मिळतो. त्या व्यतिरिक्त विम्याचा रकमेतील बोनस देखील यामध्ये होतो. पोस्ट लाइफ इन्शुरन्स कॅल्क्युलेटर नुसार जर एखाद्या पॉलिसीधारकाने वयाच्या विसाव्या वर्षी 50 लाख रुपये ची संपूर्ण जीवन विमा पॉलिसी खरेदी केली.
येथे पहा कसे मिळेल 8 हजार रु. गुंतवणूक करून 2.2 कोटी रु.
पोस्ट ऑफिस विमा योजना मराठी
त्याला दरमहासुमारे 8100 रु असे जमा करावे लागतील, मॅच्युरिटीला लाभ 80 वर्षे पर्यंत मिळतो. तर पॉलिसीधारकाने 55 वर्षासाठी प्रीमियम जमा करण्याचे निर्णय घेतल्यास प्रीमियम भरण्याची मुदत 35 वर्षे असणार आहेत. (postal life insurance maturity calculator)
मासिक निवड प्रीमियम 8099 रुपये 58 वर्षासाठी प्रीमियम जमा केल्यावर प्रत्येक महिन्याला 8099 रुपये जमा करावे लागतील. आणि प्रीमियम भरण्याची मुदत 38 वर्षे असणार आहे. 60 वर्षासाठी प्रीमियम जमा केल्यावर दरमहा सात हजार रुपये जमा करावे लागतील. यासाठी प्रीमियम भरण्याची मुदत 40 वर्ष राहणार आहे मॅच्युरिटी बेनिफिट बद्दल बोलताना 1000 च्या विमा रकमेवर दरवर्षी 7.6 रु. बोनस मिळेल.
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 200 गाय पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :– येथे पहा