Best Cow Milking Machine :- पशुपालक आणि शेतकरी बांधवांसाठी महत्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत. शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना दूध काढण्यासाठी मोठ्या अडचणी येतात.
मजूर हे शेतकऱ्यांना मिळत नाही, किंवा त्यामध्ये खूप वेळ शेतकऱ्यांचा जातो. आज अशाच एका ऑटोमॅटिक मिल्किंग मशीन बद्दल माहिती आपण पाहणार आहोत.
Best Cow Milking Machine
जी की शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आणि पशुपालकांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे. ऑटोमॅटिक मिल्किंग मशीन खरेदी करून आपण वेळेची अनेक पैशाची बचत या ठिकाणी करू शकता.
या संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. ऑटोमॅटिक मिल्किंग मशीन का खरेदी करावे हे महत्त्वाचं आहे ?. यामध्ये पाहूया गाय आणि म्हशींचे दूध काढणे हे अतिशय कष्टाचे काम आहे.
सर्वोत्कृष्ट गाय दूध काढण्याचे यंत्र
दरम्यान प्राण्यांच्या आरमाची काळजी त्या ठिकाणी घ्यावे लागते. आणि अनेक वेळा जनावरे त्यात दूध काढून देत नाही. आणि दुसरीकडे दूध काढण्यासाठी बराच वेळ त्या ठिकाणी बसावे लागतात.
किंवा जनावरांचे पाय बांधून त्या ठिकाणी दूध काढावे लागते. ज्यामुळे खांदे, पाठ, आणि मानेवर जो दूध काढणारी व्यक्ती आहे त्यावर परिणाम होतो चालतो.
Automatic milking machine
बऱ्याच वेळी सर्व समस्या लक्षात घेऊन तंत्रज्ञानाने विकसित या ऑटोमॅटिक मशीन यंत्र शोधून काढलेले आहेत. ज्यामध्ये आपण काही मिनिटात गाई आणि म्हशींचे दूध काढू शकतात.
याचा वापर दुभत्या जनावरांना करता येतो. जे बाजारात दूध काढण्यासाठी अनेक यंत्र उपलब्ध आहे. परंतु दूध काढण्यासोबत जनावरांचे दूध काढून भांड्यात साठवणारे यंत्राची सध्या मार्केटमध्ये मोठी चर्चा आहे.
Benefits of automatic milking machines
यामध्ये चांगल्या गोष्टी म्हणजे मशीन ची किंमत ही जास्त मोठ्या प्रमाणात नाहीये. मोठ्या पशुपालकांना हवे असल्यास ते काही महिन्याच्या हप्त्यांवरती EMI वर खरेदी करू शकता.
हे स्वयंचलित दूध काढण्याची यंत्र कसे काम करते हे खूप महत्त्वाचे आहे, माहिती संपूर्ण वाचा. स्वयंचलित दूध काढण्याची यंत्र मजुरीचा खर्च कमी करण्यास मदत करते.
मिल्किंग मशीन विजने चालते. काही सौर ऊर्जेने किंवा बॅटरीने तर कोणती यंत्र विकत घ्यायचे हे सर्व पशुपालकावर अवलंबून आहे. मशीन मध्ये 25 लिटर पर्यंत दुधाची टाकी असते, जी स्टेनलेस स्टीलची असते.
त्यात एक पाईप आणि मोटर देखील जोडलेली आहेत. हँडल देखील प्रदान केले जाते. ज्याद्वारे ते जनावरांच्या काशेला जोडले जाते. आणि एक मीटर देखील आहे.
येथे पहा सर्वाधिक दुध देणारी गाईच्या जाती
Automatic milking machine capacity
ज्यामध्ये दूध काढण्यासाठी जो दाब मोजणी आहे ही चांगल्या प्रमाणात आहे. आणि त्यापासून प्राण्यांसाठी पूर्णपणे हे सुरक्षित देखील आहे. या मशीनची किंमत बाजारामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे दर आहे.
ज्यामध्ये स्वयंचलित मानवली या ठिकाणी मिल्किंग मशीन आहे. या मशीनचे दूध साठवण्यासाठी जे क्षमता गुणवत्ता वैशिट्यनुसार किंमती बदलत चालते.
Buffalo milking machine
50 लिटर 100 लिटर 200, 300 लिटर क्षमतेचे दूध साठवणारी किंवा 8 ते 90 हजार रुपये. मिल्किंग मशीनची बाजारात उपलब्ध आहेत. आपल्या घेण्यावरती अवलंबून आहे.
आपल्याला किती लिटर पर्यंत जे क्षमता असणार मिल्किंग मशीन घ्यायचं आहे. त्यावरती ही आहेत यामध्ये कंपन्या 35 ते 05 लाखापर्यंतच्या मिल्किंग मशीन या विकत असतात.
येथे पहा सर्वाधिक चांगल्या जातीच्या शेळ्या कोणत्या ?
नवीन घर घेण्यासाठी sbi बँक देते एवढे कर्ज :- येथे पहा माहिती
500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा