Farmers Crop Insurance | Crop Insurance | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मंजूर झाले रे भो…56 कोटी थेट बँकेत, कृषी अधीक्षक माहिती पहा

Farmers Crop Insurance :- खरीप पिकाच्या नुकसानीसाठीचा जो विमा आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खातात 56 कोटी रुपये जमा करण्यात आलेली आहे, तर हा कोणत्या जिल्हा आहे, सर्वात प्रथम हे जाणून घेऊया. आणि कोणत्या शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे.

Farmers Crop Insurance

कृषी अधिकारी यांनी याबाबत माहिती दिलेली आहेत. संपूर्ण माहिती काय आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की यंदा राज्यामध्ये अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आपल्याला

पाहायला मिळाले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. आणि यामध्येच आता विमा कंपनीने आणि कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आलेल्या आहे. आणि या नुसार पात्र ठरलेले शेतकरी आहेत.

खरीप पिक विमा योजना 

अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. पात्र ठरलेल्या अजून 66 हजार शेतकऱ्यांना पिक विमा मोबदल्याची प्रतिक्षा आहे.

आता या ठिकाणी 56 कोटी 15 लाख या एक लाख 5 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जमा झाली आहेत. कोणते शेतकऱ्यांना हे जमा झाले आहे काय अपडेट आहे, या महत्त्वाचं या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

खरीप पिक विमा मंजूर जिल्हा 

तक्रारीच्या आधारे पीक विमा कंपनी आणि कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर केला होता. आणि बराच कालावधी उलटल्यानंतर शेतकऱ्यांना हा विमा कंपनीकडून पिक विमा मिळत आहे.

आतापर्यंत 1.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 56.15 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. अजूनही 66 हजार शेतकरी पिक विमा पासून वंचित आहे.

Farmers Crop Insurance

येथे पहा या जिल्ह्यांची पिक विमा यादी pdf

पिक विमा मंजूर वाशिम जिल्हा 

निधी उपलब्ध होतच त्यांच्या खात्यात रक्कम जमा केले जाणार आहे. याबाबत हे महत्त्वाचा अपडेट आहे. आता सर्वप्रथम हे जाणून घेऊया की, हा कोणत्या जिल्हा आहे.

कोणत्या जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार शेतकऱ्यांना हा विमा आहे हा या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी आपण पाहिलं वाशिम जिल्ह्यात गत काही दिवसापासून पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.

वाशिम जिल्हा खरीप पिक विमा 

आतापर्यंत 1 लाख 5 शेतकऱ्यांना पिक विमा कवच स्वरूपात पीक विम्याचे 56 कोटी 15 लाख रुपये ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले आहे. असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी शंकर तोटावर

यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. अशाप्रकारे या ठिकाणी आपण जर पाहिलं 1 लाख 5 हजार शेतकऱ्यांना 56 कोटी 15 लाख रुपयाचा जो विमा आहे, हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे.

Farmers Crop Insurance

या जिल्ह्यांची नुकसान भरपाई यादी 2022 pdf 

पिक विमा योजना महाराष्ट्र 

उर्वरित 66 हजार शेतकरी आहेत, यांना देखील हा लवकरच विमा मिळणार आहे. असल्याची माहिती देखील या ठिकाणी येत आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी असाल जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment