Dairy Farming Success Story :- आज या लेखामध्ये महत्त्वाची माहिती आज जाणून घेणार आहोत. एका तरुणीने गोठा दुमजली बांधून त्यातून करोडो रुपयांचं उलाढाल ही करत आहे.
व्यवसाय आणि त्याचबरोबर व्यवसायातून झालेला नफा याबाबत माहिती आज जाणून घेणार आहोत. तर एका सुशिक्षित तरुणीनी शेती पूरक व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पशुपालन व्यवसायाला
असाच एक अभिनव प्रयोग केला. आणि आज या लेखांमध्ये पाहणार आहोत. या तरुणीची यशोगाथा पाहणार आहोत, त्या वयाच्या 23 व्या वर्षी म्हशीसाठी दुमजली गोठा उभा केलेला आहे.
Dairy Farming Success Story
याचा विचार करता ही तरुणी यशस्वीरीत्या दुग्ध व्यवसाय करून वर्षासाठी करोड रुपयांची कमाई करत आहे. श्रद्धा ढवण या तरुणींचे नाव आहे, ही पारनेर तालुक्यातील नगर जिल्ह्यातील निघोज गावी राहते.
खरं पाहता श्रद्धाने दुमजली गोठा उभारला म्हणून चर्चा झाली नसून डेअरी व्यवसायात काबाड कष्ट घेत आहेत, त्यानंतर यश आलेला आहे. श्रद्धा यांच्या घरी आर्थिक परिस्थिती बेताचीच होती.
डेअरी फार्मिंग यशोगाथा
शिवाय वडील अपंग, भाऊ ही लहान त्यामुळे कुटुंबाचे पालन पोषणाचे सर्व जबाबदारी होती. श्रद्धा यांनी सर्व जवाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, आणि त्यातून हा व्यवसाय इथपर्यंत घेऊन आली आहे.
श्रद्धा ही कॉलेजला जाण्याआधी दूध घालायला जात. असे असताना तिला ही काम करताना लाज वाटत. आणि पीकअप चालवत दूध घालायला जात परंतु ज्यावेळी लोकांकडून कौतुकास्पद शब्द तिला मिळू लागला.
श्रद्धा ढवण यशोगाथा
तेव्हापासून काम अभिमानाने करू लागली, आणि श्रद्धाने मोटिवेट घेत दुग्ध व्यवसायात क्रांती घडवण्याचा निर्णय घेतला होता. या अनुषंगाने त्यांनी काबाड कष्ट करून मेहनत घेऊन.
तिच्या वडिलांनी सुरू केलेला 1 म्हशींचा हा व्यवसाय आता हा व्यवसाय 80 म्हशी पर्यंत आता सध्या नेऊन ठेवलेला आहे. विशेष म्हणजे श्रद्धाने बीएससी चे शिक्षण घेतले आहे.
डेअरी व्यवसाय यशोगाथा
श्रद्धा म्हशीचं दूध काढत असते. एकूण परिस्थितीला पाहता श्रद्धा यांच्याकडे एकूण 80 म्हशीसाठी दुमजली गोठा आहे. श्रद्धा यांची चांगलीच चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.
श्रद्धा यांनी डेअरी व्यवसायात केलेली कामगिरी इतरांसाठी प्रेरणाकारक ठरणार आहे. तर अशाप्रकारे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका निघोज या गावातील श्रद्धा ढवण यांनी हा दोन मजली गोठा उभा करून
श्रद्धा यांचा म्हशीचा गोठा
80 म्हैस गोठा आहे. म्हशींसाठी हा दुमजली उभारलेला आहे. आणि त्यातून करोडो रुपयांची उलाढाल कमाई त्यातून सध्या त्यांची होत आहे.
अशा प्रकारे हा डेअरी व्यवसायात असलेला अफलातून प्रयोग आहे. उच्चशिक्षित तरुणीने दुमजली गोठातुन वर्षासाठी करोडो रुपये कमवत आहे.
येथे पहा श्रद्धा याचं instagram account
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा