New Fertilizer Rate Maharashtra | New Fertilizer | शेतकऱ्यांना दिलासा, डीएपी, युरिया खतांचे भाव उतरले, पहा नवीन खतांचे भाव लाईव्ह

New Fertilizer Rate Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार अपडेट आहे. युरिया आणि डीएपी खताच्या किंमती आता उतरले आहेत. आणि या उतरलेल्या किमतीनुसार नवीन दर काय मिळत आहे.

हे आज या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. शेतात पेरणीची काम हळूहळू पूर्ण झाली आहे, आणि अशा स्थितीत आता शेतकऱ्यांना खताची सर्वाधिक गरज आहे. जसे की गहू, हरभरा या पिकांसाठी खतांचा शेतकरी वापर करत असतो. (New Fertilizer)

New Fertilizer Rate Maharashtra

यासाठीच आता दिलासा देणारा अपडेट आहे, आता शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये खते खरेदी करता येणार आहेत. खतांची नवीन दर हे काय आहे, या जाणून घेणार आहोत. आता शेतकऱ्यांना डीएपी खत सहज मिळणार आहे. असे यंदा खाताचा साठा चांगला उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांना खतासाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. आणि सध्या खात्याचे दर अगदी सामान्य राहिले आहेत. डीएपी, युरिया गगनाला भेडले असता आता खत पन्नास रुपये स्वस्त झालेले. जाणून घेऊया खात्यांचे नवीन दर काय आहेत.

रासायनिक खतांच्या नवीन किंमती 

शेतकऱ्यांना नेमके आता युरिया आणि डीएपी हा खतांचे दर किती मिळणार आहे बघूयात. खतांच्या दर बद्दल तर डीएपी खतांचे 50 किलोंची पिशवी 1470 रुपये, मिळते. दुसरीकडे बोलने झाले तर युरिया खतांची एक पोती 320 रु. मिळते.

अधिक दर काय आहे, हे पाहूया. तर खतांचा दर हा युरिया 50 किलो 320 रुपयांना मिळत आहे. सिंगल सुपर पासपोर्ट 420₹ 50 किलो. पोटॅश 980, 50 किलोची बॅग. डीएपी 1250, 50 किलो. 10.26.26 1200 रुपये.

New Fertilizer Rate

यंदाच्या खतांचे नवीन किंमती 

20.20, 850. 16.20 780 रुपये. 17.17 900 रुपये. 15.15 1100 रुपये. अशा प्रकारचे हे सध्या दर सुरू आहेत. या दरामध्ये काही तपावत असल्यास जवळच्या खत दुकानदाराशी संपर्क करावा. माहितीसाठी आहे या दारात दाखवत असल्यास वेबसाईट जबाबदार राहणार नाहीत.

येथे पहा शेतकरी अनुदान योजना मिळेल 100% अनुदान 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 ट्रक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 :- येथे पहा 

Leave a Comment