HDFC Bank Personal Loan :- आज या लेखांमध्ये महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. देशभरात तसेच राज्यामध्ये विविध कामांसाठी वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हे आपण घेऊ शकतो.
वैयक्तिक कर्ज देणाऱ्या बँक म्हणजेच तत्काळ कर्ज देणारी HDFC बँक या अंतर्गत 2 लाखापासून ते 5 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळवू शकता. यासाठी काय प्रक्रिया आहे ?, आणि कस हे तत्काळ कर्ज दिले जातं.
HDFC Personal Loan
यासाठी पात्रता काय आहे. कागदपत्रे कोणती लागणार आहे ?, याबाबत संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. प्रत्येकाना जसे शिक्षण असेल किंवा इतर काही कामे असतील यासाठी कर्ज हे घ्यावे लागते.
यामध्ये कर्जाचे अनेक प्रकार सुद्धा येतात. त्यात पहिला आणि महत्त्वाचा म्हणजेच वैयक्तिक कर्ज वैयक्तिक कर्ज म्हटल्यानंतर हा वैयक्तिक कर्ज चा Personal Loan सर्वोत्तम कर्ज आहे.
एचडीएफसी बँक वैयक्तिक कर्ज
कर्ज हे सुरक्षित प्रकारचे आहे, आणि कर्जासाठी तारण ठेवण्याची किंवा जमीनदार देण्याची कोणती गरज भासत नाही. आपल्याला आता वैयक्तिक कर्ज घ्यायच्या असेल, आपण एचडीएफसी बँक याकडे जाऊ शकता.
कारण ही बँक तुम्हाला वैयक्तिक कर्ज देणाऱ्या त्याबद्दलची सविस्तर माहिती आज या लेखात आपण पाहणार आहोत. अनेकांना पैशाची आवश्यकता आहे, पैशाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणं हा मार्ग आहे.
येथे टच करून पहा तुम्हाला कसे आणि किती कर्ज मिळेल व पहा कागदपत्रे
HDFC Instant Loan
आणि यासाठी HDFC Bank Personal Loan पुरवते. आणि या एचडीएफसी बँकेचे वैयक्तिक लोन आपल्यासाठी परवडणारे आहे. आणि यासाठी खास HDFC Instant Loan ही योजना सुरू केलेली आहे.
या माध्यमातून आपण तत्काळ काही सेकंदात कर्ज हे आपल्याला मिळू शकत. काय आहेत ही HDFC ची अधिकृत माहिती किंवा सविस्तर माहिती आपण येथे खाली पाहणार आहोत.
hdfc personal loan eligibility
ऑफलाइन प्रक्रिया किंवा अधिक सविस्तर माहिती करीत आपल्याला अधिकृत एचडीएफसी बँकेच्या शाखेमध्ये किंवा एचडीएफसी च्या पोर्टलला विजिट करायचा आहे.
एचडीएफसी बँकेकडून चाळीस लाख रुपये पर्यंत वैयक्तिक कर्जही मिळते. आणि वैयक्तिक कर्ज व्याजदर अत्यंत कमी असून कर्ज मिळण्याची प्रकिया ही सोपी पद्धत आहे.
hdfc personal loan calculator
प्रतिवर्ष कर्जाचा व्याजदर हे प्रति वर्षे 10.25 टक्के पासून सुरु होत. एक कर्जासाठी अधिक अटी, शर्ती, आहेत, त्या शर्ती कोणत्या आहेत ही थेट आपण एचडीएफसी च्या वेबसाईटवरून चेक करू शकता.
थोडक्यात आपण 4 लाख कर्ज मिळवण्यासाठी आपलं वय हे 21 ते 60 वर्षे असणे गरजेचे आहे. 4 लाख रुपये लोन हे अशा प्रकारे या ठिकाणी मिळू शकतो. 3 लाख लोक कसे मिळवायचे आहे, खाली दिलेली आहे.
📢 कुसुम सोलर ९५% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा