Ativrushti Bharpai List 2023 | नुकसान भरपाई महाराष्ट्र | आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 1214 कोटी रु. मंजूर, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ ?, वाचा तुम्हाला मिळेल का ?

Ativrushti Bharpai List 2023 :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या शेतकऱ्यांना उशिरा होईना दिलासा मिळाला. अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी 1214 कोटी रुपये अनुदान आता मंजूर झाला आहे. या संदर्भातील माहिती आपण पाहूया.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, आणि त्यासंदर्भातील रक्कम निधी जिल्हानिहाय याची माहिती आज पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे, सप्टेंबर ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी होऊन पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले होते.

Ativrushti Bharpai List 2023

नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने 17 नोव्हेंबर 2022 रोजी 1214 कोटीची घोषणा केली होती. परंतु अद्यापही त्याकरिता अनुदान शेतकऱ्यांना मिळाला नव्हतं. आणि हे अनुदान फेब्रुवारीमध्ये अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झाली आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे ?, अतिवृष्टीसाठी 17 नोव्हेंबर 2022 ला 1214 कोटीची घोषणा करण्यात आली होती. परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळण्यास फेब्रुवारी उजाडला आहे.

नुकसान भरपाई महाराष्ट्र 2023 

ही अनुदान मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये घोषित करण्यात आले होते. परंतु ऑनलाईन प्रक्रियाचा फटका बसल्यामुळे अनुदान उशिरा मिळत आहेत. मागच्या वर्षीचा विचार केला तर औरंगाबाद विभागात 48 लाख हेक्टर पेरणी झाली होती.

त्यातून सततचा पाऊस अतिवृष्टी सोयाबीन सारख्या पिकांवर शिंखी गोगलगाय मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. याचा विचार करता विभागातील 48 लाख जास्त शेतकऱ्यांना फटका बसला होता.  त्यामुळे त्या क्षेत्रांपैकी 32 लाख 23 हजार हेक्टर क्षेत्र पिकाच नुकसान झालं होतं.

Ativrushti Bharpai List 2023

येथे टच करून जिल्हानिहाय रक्कम व शेतकरी पहा 

Nuksan Bharpai List 2023

त्या अनुषंगाने प्रशासनाने सप्टेंबर/ऑक्टोबर या कालावधीचे जे काही नुकसान झाले होते. त्या सगळ्या नुकसानसाठी शासनाकडे मागणी केली होती. आणि त्यातून शासनाने अतिवृष्टीसाठी 1 हजार 08 कोटी 30 लाख 81 हजार रुपये मंजूर झाले.

भरपाईसाठी 597 कोटी 54 लाख नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 98 कोटी पेक्षा जास्त भरपाई निश्चित करण्यात आली आहे. असे मिळून 1704 कोटी 35 लाख 61 हजार ची भरपाई पहिल्या टप्प्यात देण्यात आली.

आता या संदर्भातील 2022 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी जिल्हानिहाय मदत किती आहे ?. किती रक्कम म्हणजे किती कोटी निधी हा जिल्हानिहाय देण्यात येणार आहे. या संदर्भातील यादी खाली दिलेली आहे, तेथे टच करून पहा.


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन online फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment