आजच्या लेखांमध्ये दहावी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून “Mahajyoti Free Tablet Yojana” आणि त्याचबरोबर मोफत त्या Internet, कोचिंग क्लासेस, आणि पुस्तके यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.
आणि याच योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म हे मागवण्यात आलेले आहे, आणि यासोबत तुम्हाला ‘6GB per Day’ इंटरनेट डाटा हा यासोबत मिळणार आहे. म्हणजेच ‘Free Tablet Scheme Maharashtra’ या सोबत सहा जीबी डाटा डे हा मिळणार आहे.
Mahajyoti Free Tablet Yojana
या योजनेसाठीच ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे ?, कोणत्या विद्यार्थ्यांना Tablet मिळणार आहे ? यासाठी काय पात्रता आहे हे जाणून घेऊया.
- उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा
- उमेदवार इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यामधील असावा
- उमेदवार उत्पन्न गटातील असावा
- विद्यार्थी सन 2023 मध्ये दहावीची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत
- त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना दहावीचे प्रवेश पत्र व नववीचे गुणपत्रिका यासाठी जोडावी लागणार आहे
- विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा याबाबतीचे कागदपत्रे त्यांनी भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक राहतील
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपल्याला लागतात तरी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?. खालील दिलेल्या आहेत पाहू शकता, 1) नववीची गुणपत्रिका 2) दहावीचे परीक्षेचे ओळखपत्र 3) आधार कार्ड 4) रहिवासी दाखला 5) जातीचे प्रमाणपत्र 6) वैद्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
येथे टच करून पात्रता,कागदपत्रे, व ऑनलाईन फॉर्म वेबसाईट लिंक पहा
महाज्योती फ्री टॅबलेट योजना ऑनलाईन फॉर्म महाराष्ट्र 2023
याअंतर्गत ऑनलाइन फॉर्म आपल्याला भरावा लागतो. तर यासाठी महाज्योतीच्या संकेतस्थळावरती नोटीस बोर्ड मधील एप्लीकेशन फॉर्म CET/JEE/NEET 2025 ट्रेनिंग यावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे.
या संदर्भातील व्हिडिओ आपल्यासाठी देण्यात आलेला आहे, तो व्हिडिओ खाली देण्यात आलेला माहिती वरती तो व्हिडिओ आपल्याला मिळणार आहे. तर अर्जासोबत ‘B’ मध्ये नमूद कागदपत्रे करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे लागणार आहे.
येथे टच करून मूळ परिपत्रक व वेबसाईट पहा
Free Tablet Yojana Maharashtra Online Form Last Date
अशाप्रकारे आपल्याला ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31/03/23 आहे. पोस्ट आणि किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
जाहिरात रद्द करणे, मुदत वाढ देणे, अर्ज नाकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांना राहणार आहेत. तर अर्ज भरताना कोणत्याही प्रकारचे अडचणी आल्यास किंवा महाज्योतीच्या कॉल सेंटरवरती संपर्क करायचा आहे.
Free Tablet Yojana Maharashtra Documents
दहावीचा निकाल लागल्यावर विद्यार्थ्याकडून दहावीचे गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला, बोनाफाईड, सर्टिफिकेट, एमएचटी-सीईटी, नीट, या परीक्षेतील तयारी करत आहोत असे हमीपत्र मागविण्यात येणार आहे.
अशाप्रकारे या योजनेची अटी,शर्ती कागदपत्रे, पात्रता आपण जाणून घेतली. तर ऑनलाईन फॉर्म त्याच्यासोबत आणि ऑनलाईन फॉर्म भरयाचा असेल तर खालील लाईव्ह व्हिडिओ आपल्याला देण्यात आलेला आहे.
येथे टच करून लाईव्ह व्हिडीओ बघा !
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती