Kharip Pik Vima Maharashtra | 20 डिसेंबर पर्यंत या सर्व शेतकऱ्यांना विमा खात्यात

Kharip Pik Vima Maharashtra : नमस्कार सर्वांना, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पिक विमा मिळाला नाही अशा सर्व शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यात राबवत असलेल्या विमा कंपन्या या विमा कंपन्यांना पुन्हा एकदा इशारा देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 20 डिसेंबर 2021 पर्यंत विमा रक्कम आहे ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा कारवाईस तयार राहा असे स्पष्ट आदेश कृषी विभागाने विमा कंपनीला दिले आहे.

पीकविमा कंपनी होणार कारवाई 

शेतकरी मित्रांनो नेमके हे अपडेट काय आहे तर आपण हे सविस्तर पाहणार आहोत. राज्यात लाखो शेतकऱ्यांना गेल्या खरिपातील पीक विम्याची नुकसान भरपाई मिळेल नाही. त्यामुळे कृषी खात्याने विमा कंपन्यांना पुन्हा एकदा कारवाईचा इशारा दिलेला आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या कडून विमा कंपन्यांचा कामकाजाचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती व मध्ये हंगाम प्रतिकूल परिस्थितीत अशा दोन्ही गटांमधील हजारो शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आयुक्तांनी विमा कंपन्यांना हा  जवाब विचारला आहे.

Kharip Pik Vima List 2021

खरीप हंगामात 2021 या हंगामासाठी आतापर्यंत एकूण निश्चित केलेली नुकसानभरपाईची.  20 डिसेंबर पूर्वीच शेतकऱ्यांना अदा करावी त्यानंतर (Kharip Pik Vima Maharashtra) तसा अहवाल कृषी खात्याला सादर करावा.

वेळेत भरपाई सादर न केल्यास आपणावर कारवाई केली जाईल.  असा इशारा थेट सहा विमा कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक यांना देण्यात आली आहे.

तर यात भारतीय कृषी विमा कंपनी, रिलायन्स, आयसीआयसीआय, एचडीएफसी, आणि बजाज, या कंपन्यांचा समावेश आहे. राज्यातील सर्व जिल्ह्या करिता ह्या सहा विमा कंपन्या आहेत त्यांना हा इशारा देण्यात आला आहे.

खरीप पिक विमा मंजूर 2021 

पंतप्रधान पिक विमा योजनेतील पात्र शेतकर्‍यांना नुकसान भरपाई वाटपासाठी पहिल्या टप्प्यात विमा कंपन्यांनी ताठर भूमिका घेतली होती.

त्यामुळे थेट फौजदारी कारवाईची तयारी कृषी खात्याने चालवली होती. त्यामुळे कंपनीने भरपाई वाटपाला सुरुवात केली. 15 डिसेंबर पर्यंत मध्यम हंगामपूर्व नुकसान गटातील दाव्यापोटी दहा लाख 26 हजार शेतकऱ्यांना 419 कोटी रुपये वाटली गेलेत. मात्र याच गटात अजून 84 हजार शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही.

पिक विमा मंजूर महाराष्ट्र 2022

अशा सर्व शेतकऱ्यांना 20 डिसेंबरपर्यंत विमा रक्कम द्यावी अशी कृषी खात्याकडून राज्याचे कृषी आयुक्त आहेत. धीरजकुमार यांच्याकडून विमा कंपनीला इशारा देण्यात आलेला आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान यागटात 25 लाख 55 हजार शेतकऱ्यांना भरपाई दिली आहे. भरपाईची एक हजार 642 कोटी रुपयांच्या आसपास आहे. तर मात्र आणखीन दहा लाख 81 हजार शेतकऱ्यांना जवळपास 694 कोटी रुपये देण्यात आले नाही. 

कृषी आयुक्त धीरज कुमार 

कृषी खात्याच्या अहवालाप्रमाणे विमा कंपन्यांनी 47 लाख 66 हजार शेतकऱ्यांना भरपाईपोटी. एकूण दोन हजार 756 कोटी रुपये 2 हजार 756 कोटी रुपये द्यायला हवेत.

परंतु अद्यापही किमान 695 कोटी रुपये गेलेले नाही. या पात्र शेतकर्‍यांना आम्ही आठवडाभरात रक्कम खात्यात जमा करू असे या कंपन्यांकडून सांगितले होते.

या मात्र आठवडा उलटल्यानंतरही प्रगती दिसली नाही. त्यामुळेच आयुक्तांना कारवाईचा इशारा पुन्हा द्यावा लागला आहे.


📢 कुकुट पालन 1 लाख 68 हजार अनुदान ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा 

📢 शेळी पालन अनुदान योजना :- येथे पहा 

Leave a Comment